सावधान! वेगाने पसरतोय पावसाळ्यात Eye Flu; ‘ही’ आहेत लक्षणं आणि उपाय.
वेगाने पसरतोय पावसाळ्यात Eye Flu; ‘ही’ आहेत लक्षणं आणि उपाय. महाराष्ट्रभर पाऊसाने जोर धरला असताना Eye Flu आजार हि पूर्ण देशभर धुमाकूळ घालत आहे. प्रत्येक राज्यातून Eye Flu चे पेशंट आढळून येत आहेत. पावसाळ्यात वाढणारा संसर्गजन्य आजार Eye Flu प्रत्येकाची चिंता वाढवणारा ठरला आहे. व्हायरल इन्फेकशनमुळे प्रत्येकाला त्याचा सामना करावा लागत आहे. … Read more