तूप आणि गूळ खाण्याचे फायदे | Benefits of eating ghee and jaggery
शरीरातील स्नायू बळकट होण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. त्यामुळे कॅल्शिअमयुक्त आहार घेणे गरजेचे असते. शरीरातील निम्मे आजार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात. सगळ्याच पदार्थातून कॅल्शियम मिळत असते असे नाही. त्यासाठी आपल्याला योग्य तो आहार घेणे गरजेचे असते. सगळेजण सारखे आहार घेतात असं नाही. त्यांच्या आवडीनुसार आहार निवडतात त्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू लागते. … Read more