वेलची (वेलदोडे) खाण्याचे फायदे

वेलची (वेलदोडे) खाण्याचे फायदे

           भारतीय जेवणाला  स्वाद आणणारी गोष्ट  म्हणजेच वेलची. वेलचीमुळे प्रत्येक पदार्थाला स्वाद आणि सुगंध येते. पण वेलचीचे फक्त स्वाद आणि सुगंधासाठी न होता आपल्या शरीराचे स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी ही उपयोग होतो. वेलचीमध्ये विशेष तेल आणि व्हिटॅमिन सामील असतात जे अँटिऑक्सिडेंटचे काम करतात. या छोट्या वेलचीबद्दल बरेच काही जाणून घेण्यासारखे आहे आणि … Read more