भिजवलेले हरभरा खाण्याचे 7 फायदे ! कुणी हरभरा खाऊ नये ? जाणून घ्या.

भिजवलेले हरभरा खाण्याचे 7 फायदे ! कुणी हरभरा खाऊ नये ? जाणून घ्या.

    भिजवलेले हरभरे(Soaked Gram) खूपच पौष्टीक असतात. आपण सकाळच्या  ब्रेकफास्ट मध्ये भिजवलेले हरभरे सामाविष्ट केले तर फारच उत्तम ठरेल.  दररोज मूठभर भिजलेले हरभरे खाऊन आपण खूपच तंदुरुस्त राहू शकतो.  आपल्या शरीराच्या संबधित असलेले कोणतेही छोटे मोठे आजार दूर होण्यास  मदत होते.  भिजलेल्या हरभऱ्यामध्ये प्रोटिन्स,  कार्बोहाड्रेट,  फॅट, फायबर,  लोह,  कॅल्शियम,  व्हिटॅमिन्स आढळतात. भिजलेले हरभरे खाल्ल्याने … Read more