चहा पिल्याने काय होते | चहाचे प्रकार |
प्रत्येक दिवसाची सुरुवात चहानेच(tea ) करतात. चहाशिवाय कोणाचीही मॉर्निंग गुड होत नाही. चहा(tea) हा एक असा पेय आहे कि ते पिल्याशिवाय कोणाला फ्रेश वाटत नाही. चहा खूप काळापासून चालत आलेला आहे. आणि ते आवर्जून पिणारे खूप लोक आहेत. चहा हा पेय फक्त आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. कित्येक लोक चहाचे एवढे … Read more