उन्हाळ्यात ताक पिण्याचे १९ फायदे आणि योग्य वेळ जाणून घ्या
उन्हाळ्यात उन्हाशी सामना करायचा तर ‘ताक‘ हा उत्तम पर्याय आहे. तसेच आपल्या पारंपरिक शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहेच. कारण नियमित ताक पिल्याने आपले शरीराचे डिटॉक्सिकरण होते. आपल्या शरीरातील घातक पदार्थ मुत्राशयाद्वारे बाहेर टाकून शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. शरीर ताकदवन बलाढ्य ठेवण्यासाठी ताकाची मदत होते. ताकामध्ये व्हिटॅमिन बी १२, कॅल्शियम, … Read more