आले खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि नुकसान (Benefits of jinjer and disadvantages)
आलं भारतीय आहारात रोज वापरले जाणारे आणि बाजारात सहज उपलब्ध होणारे आहे. आयुर्वेदात आल्यालं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकाळच्या चहा पासून रात्रीच्या जेवणापर्यंत आल्याचा वापर केला जातो. खासकरून चहा आणि नॉन-व्हेज यामध्ये हमखास वापर केला जातो. आलं जेवणाचा सुगंध आणि टेस्ट हि वाढवितो. तसेच सर्दी खोकला यासारख्या आजारावर रामबाण उपाय ठरतो. आलं हे प्रत्येक आजारावर … Read more