आंब्याचे फायदे आणि दुष्परिणाम: स्वास्थ्यासाठी उपयुक्त, परंतु अतिशय खाण्याचे दुष्परिणाम
लहानांपासून ते अगदी मोठ्या वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वात आवडीचा आणि खाण्यायोग्य फळ म्हणजे आंबा. आंब्याचे फायदे आणि दुष्परिणाम सगळ्यांनाच आवडतो असा फळ आहे आंबा. आंब्याची चव वर्षभर चाखण्यासाठी आपण त्याचे लोणचे, मुरंबा बनवून ठेवतो. उन्हाळ्याचा सिझन सुरु होताच सर्वांनाच आंब्याची चाहूल लागते. आंब्याचा आधी कैरी खायला मिळते कैरीपासून आपण पन्ह … Read more