ओठ गुलाबी आणि कोमल करण्यासाठी 10 प्रभावी घरगुती उपाय | Natural Pink Lips Tips in Marathi

 ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी  

ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी गुलाबी आणि मऊ ओठ असलेली महिला नैसर्गिक उपाय वापरताना
ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी 

 

       ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी गुलाबी सुंदर ओठ सर्वांनाच हवं असतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये क्रॅक झालेल कोरडे झालेले ओठ ही गोष्ट सामान्य आहे. तसे होऊ नये म्हणून आपण लिपबामव्हॅसलिन इतर क्रीम लावतो.  असे नियमित काळजी घेतल्याने आपले ओठ बरे होतात. कॉस्मॅटिक सोबत होम रेमिडी सुद्धा आपण ट्राय करू शकतो. त्याच्या नियमित वापरामुळे आपले ओठ गुलाबी होऊ शकतात

        ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी सर्वप्रथम आपण ओठ का फुटतात हे जाणून घेऊ,यांच्यासंदर्भात मुंबईतील कॉस्मेटिक सर्जरी इन्स्टिटयूटचे कॉस्मेटिक सर्जन म्हणतात की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरम कोरडी हवा आणि उष्णतेमुळे ओठ फुटतात. ओठ फुटणे किंवा चिरणे याची इतर कारणे अशी की जेव्हा  आपण ओठांना वारंवार जीभ लावतो. जीभेने चाटल्याने ओठ कोरडे पडतात तेव्हा जीभेवरच लाळ  हा ओठांवर येऊन बसतो ओलावा शोषून घेतो. ते ओठांवर एक कवच तयार करते आणि नंतर आपण जेव्हा ते कवच काढता तेव्हा तालाचा ठार सुकतो. अशा प्रकारेओठांचं फुटणं हे सतत चालू राहतं. त्यामुळे आपली सुंदरता खराब दिसू लागतेआपला आत्मविश्वास कमी व्हायला लागतो.

  * ओठांवरील ओलसरपणा टिकून ठेवण्यासाठी ग्रंथी नसते. उन्हाळ्यातील गरम हवेमध्ये कोरडेपणा असतो, ज्यामुळे आपले ओठ फुटतात. जर आपले ओठ जास्ती प्रमाणात चिरले तर ते शरीराच्या निर्जलीकरणास सूचित करतात. 

 * विविध सुन्स्क्रिन द्वारे आपण आपल्या ओठांचे चांगल्यारीत्या संरक्षण केल्यास ते देखील फुटतात.

 

ग्रीन टी कधी प्यावी.ग्रीन टी चे फायदे Read More

 
ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी गुलाबी आणि मऊ ओठ असलेली महिला नैसर्गिक उपाय वापरताना
ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी 

 

 

* उन्हाळ्यात  धुळीमुळे मातीमुळे पर्यावरण प्रदूषणामुळे ओठ फुटण्याचे प्रमाण वाढते. आपण तोंडाने श्वास घेतो तेव्हा ओठांच्या वरच्या बाजूने गरम हवा बाहेर येते त्यामुळे ओठ क्रॅक होते. 

 * काही काही टूथपेस्ट आपल्या ओठाच्या त्वचेला अनुकूल नसतात. यामुळेसुद्धा ओठांचे चिरणे कोरडे होणे चालूच राहते. 

 * अनेकदा रस, सॉसेस, लिंबूवर्गीय फळे  यामुळे ओठांमध्ये ऍलर्जी निर्माण करतात ओठ फुटायला चालू होते.

  * ओठांवर औषध घेत असता भरपूर पाणी, रस प्यायला हवं. या संदर्भाला कॉस्मेटिक सर्जन म्हणतातउन्हात जाण्याऱ्या स्त्रियांच्याच ओठाला तडे जाते असे नाही. तर घरात राहणाऱ्या महिलांचे पण गरम कोरड्या हवेने ओठ क्रॅक होऊ लागतात. 

 * ओठांची त्वचा संवेदनशील असतेत्यामुळे आपण त्यांना व्यवस्थितरित्या वंगण करणे आवश्यक आहे. 

 * फुटलेल्या ओठांवर आपण घरगुती उपचारांचा अवलंब करून आपले ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी निरोगी ठेऊ शकतो. 

 * उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पुरेसे द्रवपदार्थ खात जावा. शरीराच्या ओलाव्याबरोबर ओठांचा ओलावा देखील कायम राहतो. 

 * सकाळी ब्रश करताना आपल्याला दातांवरच हलक्या हातांनी ब्रश करा शक्यतो ब्रश ओठांना लागणार नाही. 

 * झोपेच्या वेळी पेट्रोलियम जेली किंवा कोको ऑइल व्हॅसलिन लिपबाम लावा, यामुळे ओठांचा ओलावा टिकून राहते.

  * मेकअप वापरत असताना लिपग्लास वापरू नका त्याऐवजी अतिनील रेस शोषून घेणारे लीप बाम लावत जावा. फक्त खरेदी करताना चांगल्या ब्रॅण्डचा खरेदी करा. इतर कोणतेही लिपबाम आपल्या ओठांसाठी हानिकारक साइड इफेक्ट्स करणारे असू शकतात.

 

वजन कमी करण्यासाठी काय खावे | vajan kami karnyache upay

 

 * जर आपले ओठ जास्त प्रमाणात क्रॅक होत असतील तर दिवसभरात वेळा आपण ओठांचे मॉईशराइजर आणि लिपबाम वापरू शकतो. 

 * आपल्या दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचे समावेश असावे. व्हिटॅमिन सी,व्हिटॅमिन युक्त हिरव्या पालेभाज्या आणि हंगामी फळे खायला हवीत 

 * उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार ताकाचा जास्त प्रमाणात समावेश करावे. 

    ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी आजच्या काळात मुली सडपातळ दिसण्यासाठी आपले भोजन व्यवस्थितरित्या पूर्णपणे घेत नाहीत. बाहेरील जंकफूड खातात. अशा परिस्थितीत आपल्या शरीरातील पोषकद्रव्याचे प्रमाण कमी होते. याशिवाय धूम्रपानाच्या अतिसेवनेमुळे आपल्या ओठांना इजा होते. त्यामुळे धूम्रपान करूच नये. ते आपल्या आरोग्यासाठी पण धोक्याचे असते. अतिगरम द्रव म्हणजे चहा हे उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो टाळणे बरेच आहे. गरम चहा पिताना आपल्या ओठांना स्पर्शून जाते त्यामुळे आपले नाजूक ओठ खराब होऊ शकतात. शरीराचं अत्यंत नाजूक त्वचा ही ओठ असते. त्यामुळे त्याची योग्यरित्या काळजी घेणे आवश्यक आहे. लिम्बू  पाणी प्या. थोडक्यात म्हणजे थंड पदार्थ फळे खा.

 

  टुचकणं तोंडाला पाणी आणणार फळ म्हणजे डाळिंब. थंडीचा सिझन म्हणजे वर्षभर  भरपूर फळे आणि पालेभाज्या उपलब्ध होण्याचा कालावधी असतोया दिवसात अशा ताज्या आणि पौष्टिक भाज्या खाल्ल्या तर आपले आरोग्य वर्षभरासाठी अगदीच उत्तम राहण्यासाठी मदत होते. Read More

 

आपले ओठ सुंदर गुलाबी बनवण्यासाठी काही घरगुती टिप्स तुम्ही ट्राय करू शकता :

 

ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी गुलाबी आणि मऊ ओठ असलेली महिला नैसर्गिक उपाय वापरताना
ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी 

 

indian diet plan for weight loss in one month

 

      . ओठ काळे पडले असतील तर, अर्धा चमचा तुपात चिमूटभर आंबेहळद घाला ते व्यवस्थित मिक्स करून आपल्या ओठांवर बोटाच्या साहाय्याने लावा १० मिनिटानंतर हलक्या हाताने मसाज करा ओठांवरील डेड स्किन निघून जाईल. ओठ मउ गुलाबी होण्यास मदत होईल, आठवड्यातून दोनवेळा करू शकता.

      . चमचाभर मध त्यात साखर लिंबाचा रस मिसळा. त्याचे मिक्स ओठांवर लावा. ते मिक्स जास्त काळ ठेवण्यासाठी आपल्याला कधीही लावता येण्यासाठी फ्रीजमध्ये ठेऊ शकता.  

      . जर ओठ अधिक प्रमाणात चिरलेले असतील तर, टोमॅटोच्या रसामध्ये देशी तूप किंवा मलाई मिसळा आणि ते ओठांवर लावा.

 अशा प्रकारे आपण आपल्या ओठांची काळजी घेऊ शकतो. आपल्या ओठांना नॅच्युरली गुलाबी ठेऊ शकतो.

🌸 ओठ गुलाबी आणि कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी

ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी गुलाबी आणि मऊ ओठ हे सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. परंतु धूळ, प्रदूषण, सूर्यप्रकाश, जास्त चहा-कॉफीचे सेवन किंवा ओठ चावण्याची सवय यामुळे ओठ कोरडे आणि काळवंडतात. काही साध्या सवयी बदलून आणि घरगुती उपायांनी तुम्ही नैसर्गिकरीत्या ओठ गुलाबी आणि कोमल ठेवू शकता.


💧 १. नियमित स्क्रब करा

आठवड्यातून दोन वेळा ओठांचा स्क्रब करा. साखर आणि मध एकत्र करून हलक्या हाताने ओठांवर मालिश करा. यामुळे मृत त्वचा निघून ओठ मऊ होतात.


🍯 २. मध आणि लिंबाचा वापर करा

थोडासा मध आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळून ओठांवर लावा. हे नैसर्गिक ब्लीचसारखे काम करते आणि ओठांना गुलाबी बनवते.


🥥 ३. नारळतेल वापरा

रात्री झोपण्यापूर्वी नारळतेल किंवा बदामतेल लावल्यास ओठांना ओलावा मिळतो आणि ते फाटण्यापासून वाचतात.


☀️ ४. सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा

सूर्यकिरणांमुळे ओठ काळे पडतात. त्यामुळे बाहेर पडताना SPF असलेला लिप बाम वापरा.


🚫 ५. ओठ चावणे टाळा

ओठ चावल्याने ते कोरडे पडतात आणि फाटतात. ही सवय पूर्णपणे सोडावी.


🥛 ६. पुरेसे पाणी प्या

शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास ओठ कोरडे होतात. त्यामुळे दिवसात किमान ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.


🍓 ७. फळांचा वापर करा

स्ट्रॉबेरी किंवा बीटरूटचा रस ओठांवर लावल्याने नैसर्गिक गुलाबी रंग मिळतो. हे घरगुती उपाय सुरक्षित आणि परिणामकारक आहेत.


🧴 ८. केमिकल लिपस्टिकचा वापर कमी करा

जास्त प्रमाणात लिपस्टिक किंवा केमिकलयुक्त लिपबाम वापरल्यास ओठांची नैसर्गिक चमक निघून जाते. हर्बल उत्पादनांचा वापर करा.


🛌 ९. झोपेची काळजी घ्या

अपुर्या झोपेमुळे शरीरातील रक्ताभिसरण कमी होते आणि ओठ फिके दिसतात. दररोज ७-८ तास झोप आवश्यक आहे.


🍀 १०. आरोग्यदायी आहार घ्या

विटामिन B आणि E युक्त आहार घ्या. फळे, भाज्या, दूध, सुकामेवा आणि हिरव्या पालेभाज्या ओठांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. अधिक माहितीसाठी


🌷 निष्कर्ष

ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी ही फार अवघड नाही. थोड्या घरगुती सवयी, योग्य आहार, पुरेसे पाणी आणि नियमित लिप केअर केल्यास तुमचे ओठ नैसर्गिकरीत्या सुंदर आणि आकर्षक दिसतील.

              

Ganesh Salunkhe

Leave a Comment