वजन कमी करण्यासाठी काय खावे | वजन कमी करण्याचे सोपे उपाय | Vajan Kami Karnyache Upay

    वजन कमी करण्यासाठी काय खावे

               वजन कमी करण्यासाठी काय खावे आजकालच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये शरीराचे लठ्ठपणा वाढून अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे . आपल्या पोटाच्या साईडने फॅट जमा व्हायला होते .व नंतर  शरीराच्या इतर भागात फॅट वाढायला लागते .मग वजन अतिप्रमाणात वाढून मोठी समस्या निर्माण होते . त्यावर लोक काय करतात इंजेकशन आणि डाएट्सवर राहून वजन आटोक्यात आणण्याचं प्रयत्न करतात . 

 
वजन कमी करण्यासाठी काय खावे धावपळीच्या व फास्टफूडच्या जमान्यात आपण आपल्या दिनक्रमात आपल्या खाण्यापिण्याची काळजी अजिबातच घेत नाही त्यामुळे आपलं एवढं वजन वाढत कि त्याला आटोक्यात आणणे हाताबाहेर जाते . मग आपले आरोग्य बिघडायला सुरु होते व अनेक दूष्परीणाम  दिसायला लागतात .
 
 
वजन कमी करण्यासाठी काय खावे |  vajan kami karnyache upay.
vajan kami karnyache upay.

 

 
 

निष्कर्ष (Conclusion):

वजन कमी करणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार हे वजन कमी करण्याचे गुपित आहेत. आजपासूनच छोट्या बदलांनी सुरुवात करा आणि आरोग्यदायी जीवनाकडे पाऊल टाका.

त्यामुळे आपल्यासाठी आम्ही वजन कमी करण्यासाठीचे काही घरगुती व नैसर्गिक टिप्स घेऊन आलो आहोत .
 
 1. वजन कमी करण्यासाठी काय खावे नियमितपणे सकाळी लवकर उठायला हवे.
 
2.  फ्रेश होऊन एक ग्लास कोमट पाणी प्यावे. फास्ट रिकव्हरसाठी पाण्यात लिंबाचं रस घ्यावा.
 
3.  त्यानंतर सकाळच्या वातावरणात कमीतकमी २ किमी पायी चालून यावे .  फिरून आल्यावर हलके व्यायाम योगा करावा . 
 
4.  काहीही खाण्याच्या अगोदर तुलसीच्या पानाचं १० थेंब  रस १ चमचा मधासोबत घ्यावा . 
 
5.  सकाळचा नास्ता हेल्दी घ्यावा म्हणजेच नाश्त्यात फ्रुट आणि हिरव्या पालेभाज्या सामाविस्ट करावे .
 
6.  तळलेले पदार्थ कमी करावे . १ टीस्पून तेलाऐवजी १/२ टीस्पून तेलाच वापर करावा .
 
7. आहारात मिठाचे प्रमाण कमी करावे. फळभाज्या उकडून खाव्यात.
 
8.  जेवणानंतर बसून राहू नये, काही वेळ पायी चालावे नाहीतर घरातील हलकी कामे करावीत . 
 
9.  दिवसभरात आपण २ वेळाच  आहार घ्यावा. 
 
10.  पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.कमीतकमी ६ ते ७ ग्लास पाणी प्यावे. 
 
                वजन कमी करण्यासाठी काय खावे हे उपाय करून आपण नक्कीच आपले वजन कमी करू शकता . सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व करण्यासाठी आपल्या मनाची तयारी असणं खूप गरजेचं आहे.
 

 

 
Ganesh Salunkhe

Leave a Comment